• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हेडावे येथे मूलभूत सुविधा योजने अंतर्गत विकास कामास सुरवात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 16, 2021
in Uncategorized
0
हेडावे येथे मूलभूत सुविधा योजने अंतर्गत विकास कामास सुरवात

गजानन पाटील | अमळनेर – तालुक्यातील हेडावे येथे मुलभुत सुविधा योजनेअंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचा तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत व्यायाम शाळा बांधकाम कामाच्या भुमिपूजनाचा सोहळा जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला .

यावेळी बाजार समितीचे एल टी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, सरपंच दिलबर गायकवाड, उपसरपंच अमोल ब्रम्हे, सदस्य कुंदन पाटील, मनीषा पाटील, गोडमबाई पाटील, दिलीप पाटील, मायाबाई ब्रम्हे, कल्पना भिल, गुलाब पाटील, लोटन पाटील, धनंजय पाटील, भास्कर पाटील, छबिलाल पाटील, दिलीप पाटील, शामकांत पाटील, गोकुळ पाटील, अधिकार पाटील, प्रवीण पाटील, भाऊसाहेब पाटील, विजय पाटील, किशोर पाटील, बापू पाटील, भीमराव पाटील, कृष्णराव पाटील, धनराज पाटील, किरण पाटील, चेतन पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Next Post
खान्देश प्रभात ई-पेपर : १५ ऑगस्ट २०२१

खान्देश प्रभात ई-पेपर : १५ ऑगस्ट २०२१

ताज्या बातम्या

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
जळगाव जिल्हा

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन
कृषी

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 4, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
आरोग्य

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 4, 2026
मैत्रिणीने पाशवी जाळ्यात ओढले; तरुणीवर अमली पदार्थ पाजून अत्याचार
गुन्हे

मैत्रिणीने पाशवी जाळ्यात ओढले; तरुणीवर अमली पदार्थ पाजून अत्याचार

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group