• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

इनर व्हील क्लब तर्फे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महिलांमध्ये जनजागृती

सकस आहाराचे वाटप; स्तनपानाविषयी माहिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 2, 2024
in आरोग्य, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
इनर व्हील क्लब तर्फे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महिलांमध्ये जनजागृती

जळगाव | दि.०२ ऑगस्ट २०२४ | जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त इनर व्हील क्लब ३०३ जळगाव तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकिय महाविद्यालय येथे महिलांमध्ये स्तनपानाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी ४२ महिलांना गाईचे गावरानी तुप, शतावरी, राजगिरा लाडू, बिस्कीट सह अन्य साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी नवजात शिशू विभागाचे प्रमुख व मदर मिल्क बँकच्या संचालिका डॉ. शैलेजा चौहान, बालरोगतज्ज्ञ डॉ. इंद्राणी मिश्रा, इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. शैलजा चौहान यांनी स्तनपानाविषयी माहिती दिली. बाळाला आईचे दूध किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. लहान बाळा स्तनपान करताना आईने कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी महिती दिली.

याप्रसंगी कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, सीसी रंजन शहा, तृप्ती चौबे, उज्वला टाटिया, ज्योत्स्ना रायसोनी, राजश्री पगारिया, डॉ. मेघना तोतला, रोहिणी मोरे, तनुजा मोरे, आबिदा काझी, निता जैन, डॉ. रितु कोगटा, दीप्ति अग्रवाल, प्रतिभा छाबडा, आरती सोनी, निकिता अग्रवाल यांच्यासह इनर व्हील क्लबच्या सदस्यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.

Next Post
यावल येथे जागतिक आदिवासी दिन ९ ऑगस्ट रोजी होणार साजरा

यावल येथे जागतिक आदिवासी दिन ९ ऑगस्ट रोजी होणार साजरा

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

July 25, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
जळगाव जिल्हा

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

July 24, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात

July 24, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
आरोग्य

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add