• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

यावल येथे जागतिक आदिवासी दिन ९ ऑगस्ट रोजी होणार साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 2, 2024
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
यावल येथे जागतिक आदिवासी दिन ९ ऑगस्ट रोजी होणार साजरा

जळगाव (प्रतिनिधी) : दिनांक ९ ऑगस्ट २०२४ हा दिवस संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. या वर्षीही सदर कार्यक्रम ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , यावल येथे चोपडा रोड, सार्वजनिक बांधकाम विभाग आवार येथे साजरा करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, आदिवासी सेवक, आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थीनी, पंचक्रोशीतील आदिवासी बांधव यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Next Post
सुनसगाव येथे डंपरची ओमनीला धडक ; ५ जण जखमी

सुनसगाव येथे डंपरची ओमनीला धडक ; ५ जण जखमी

ताज्या बातम्या

जळगावात २२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
गुन्हे

जळगावात २२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयएएस आयुक्त; आदित्य जीवने यांची नियुक्ती
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयएएस आयुक्त; आदित्य जीवने यांची नियुक्ती

June 10, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
आरोग्य

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 9, 2026
फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम
कृषी

फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम

June 9, 2026
भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार
क्रिडा

भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
आरोग्य

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group