• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांच्या प्रचाराच उत्साह शिगेला

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 3, 2024
in राजकीय
0
रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांच्या प्रचाराच उत्साह शिगेला

पाचोरा, दि.०३ – महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून कार्यकर्त्यांचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. मंगळवारी पाचोरा तालुक्यातील माहेजी, कुरंगी, पिंपळगाव हरेश्र्वरसह अनेक गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. रणरणत्या उन्हातही कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी ‘करणदादा पाटील यांचा विजय असो’चा नारा देत उत्साह वाढविला.

पाचोरा तालुक्यातील रॅलीदरम्यान, ठिकठिकाणी फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पिंपळगाव येथे करणदादा पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते नारळ फोडून करण्यात आला.

रॅलीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते संजय वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, प्रा. अस्मिता पाटील, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, विनोद पाटील, बापूसाहेब पाटील, विभाग प्रमुख आप्पा महाजन, दादाभाऊ पाटील, युवासेनेचे उप तालुकाध्यक्ष सागर पाटील, एकनाथ अहिरे, देविदास पाटील, बापू पाटील, माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पाचोरा तालुका प्रमुख शरद पाटील, शशी पाटील, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, मिथुन वाघ, राजू काळे, पप्पू राजपूत, इमरान पिंजारी, ललित वाघ, मुरान तडवी, प्रदिप वाघ, शरद पाटील, विक्रांत पाटील, बातसरचे माजी उपसरपंच धर्मराज पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, यशवंत पवार, भाऊसाहेब पाटील, अण्णा पाटील, बाळू पाटील, डॉ. हादी देशमुख, अकबर मिस्तरी, चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, गटप्रमुख देवीदास पाटील यांसह शेकडो, कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Next Post
करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात

करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात

ताज्या बातम्या

एरंडोल | विकासाच्या मुद्द्यावर आमदार अमोल पाटील यांची शहरात भव्य प्रचार रॅली!
खान्देश

एरंडोल | विकासाच्या मुद्द्यावर आमदार अमोल पाटील यांची शहरात भव्य प्रचार रॅली!

November 30, 2025
ब्लँकेट खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची ५३ हजारात फसवणूक
गुन्हे

ब्लँकेट खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची ५३ हजारात फसवणूक

November 30, 2025
खाऱ्यापाडा शाळेत ‘अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन’ जनजागृती कार्यक्रम
खान्देश

खाऱ्यापाडा शाळेत ‘अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन’ जनजागृती कार्यक्रम

November 29, 2025
पाल पर्यटन विकासाला गती; सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा
खान्देश

पाल पर्यटन विकासाला गती; सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा

November 29, 2025
संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद – ॲड.निलम शिर्के सामंत
खान्देश

संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद – ॲड.निलम शिर्के सामंत

November 29, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वाचन उपक्रम’द्वारे महात्मा फुलेंना आदरांजली; विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन कौशल्ये विकसित
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वाचन उपक्रम’द्वारे महात्मा फुलेंना आदरांजली; विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन कौशल्ये विकसित

November 28, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group