• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवाशक्ती व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या गणरायाची महापौरांच्या हस्ते स्थापना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 10, 2021
in धार्मिक
0
युवाशक्ती व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या गणरायाची महापौरांच्या हस्ते स्थापना

जळगाव, दि.10 – युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणार्‍या गणेशोत्सवांतर्गत शहरातील काव्यरत्नावली चौकात शुक्रवारी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन या दाम्पत्याच्या शुभ हस्ते गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली.

यावेळी उपस्थित भक्तगणांनी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे तंतोतंत अनुपालन करत महापौर जयश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या घरासह शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहणे, पाण्याच्या अपव्ययासह होणारी नासाडी थांबविणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान एक झाड लावून ते दत्तक घेत त्याचे संगोपन करणे यासाठीची प्रतिज्ञा स्वयंस्फूर्तीने घेतली. त्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीकरिता सर्वांना शक्ती प्राप्तीसाठी श्रीगणेशाला साकडेही घालण्यात आले.

याप्रसंगी युवाशक्तीचे विराज कावडीया, अमित जगताप, प्रितम शिंदे, भूषण सोनवणे, पीयूष हसवाल, प्रवीण बारी, विशाल तिवारी, संदीप सूर्यवंशी, सौरभ कुलकर्णी आदींसह कार्यकर्ते व भक्तगण उपस्थित होते.

Next Post
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास राज्य शासन बांधील.. -पालकमंत्री गुलाबराव पाटील

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास राज्य शासन बांधील.. -पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!
आरोग्य

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

July 20, 2026
शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add