• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव महापालिकेच्या भाजपा गटनेतेपदी राजेंद्र घुगे-पाटील

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 2, 2023
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगाव महापालिकेच्या भाजपा गटनेतेपदी राजेंद्र घुगे-पाटील

जळगाव, दि. ०१ – महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या मनपा गटनेते पदी निवड करण्यात आली.

दरम्यान जळगाव शहराचे आमदार तथा भाजपा जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुरेश (राजुमामा) भोळे यांनी घुगे-पाटील यांची मनपा गटनेते पदी निवड झाल्याबद्धल अभिनंदन केले यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, महानगर जिल्हा संघटन सरचिटणीस तथा नगरसेवक विशाल त्रिपाठी, जिल्हा सरचिटणीस राधेश्याम चौधरी व जिल्हा सरचिटणीस महेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Next Post
शिवसेनेच्या महानगर समन्वयक पदी राहुल नेतलेकर यांची निवड

शिवसेनेच्या महानगर समन्वयक पदी राहुल नेतलेकर यांची निवड

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add