• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

औरंगाबाद विभागात रीतू मंडोरेसह सात विद्यार्थी सीएस परीक्षा उत्तीर्ण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 25, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
औरंगाबाद विभागात रीतू मंडोरेसह सात विद्यार्थी सीएस परीक्षा उत्तीर्ण

जळगाव, दि.२५ – कंपनी सेक्रेटरीच्या प्रोफेशनल आणि एक्झिक्युटीव्ह प्रोग्रॅमच्या डिसेंबर २०२२ ला घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कंपनी सेक्रेटरीच्या औरंगाबाद विभागाचे भारतीय कंपनी सेक्रेटरीच्या विभागातील सात विद्यार्थी ही प्रोफेशनल परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना कंपनी सेक्रेटरी म्हणून मान्यता मिळाली आहे.

रितू मंडोरे, शुभांगी महाले, आदित्य शर्मा, जागृती देशमुख, युगल पांढरीया, मानसी केसवानी आणि प्रतिक छाजेड यांचा यात समावेश आहे. यापैकी रितू मंडोरे जळगावातील जैन इरिगेशनचे ज्येष्ठ सहकारी प्रविण मंडोरे यांची कन्या आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या यशाबद्दल तीचे अभिनंदन केले आहे.

संपूर्ण भारतातून राष्ट्रीयस्तरावर प्रोफेशनल परीक्षेत १४.२२ टक्के विद्यार्थी मॉड्युल एक पास झाले, १४ टक्के विद्यार्थी मॉड्यूल २ पास झाले आणि १३.८५ टक्के विद्यार्थी मॉड्यूल ३ पास झाले आहेत. कोलकत्ताच्या चिराग अगरवालने पहिली रँक मिळवली. म्हणजेच तो प्रोफेशनल परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम आला. एक्झिक्युटीव्ह प्रोग्रॅम परीक्षेत ९.०५ टक्के विद्यार्थी मॉड्यूल १ पास झाले आणि १२.३२ टक्के विद्यार्थी मॉड्यूल २ पास झाले. कोलकत्ताच्याच किंजल अजमेराने भारतीयस्तरावर पहिला क्रमांक मिळवला आहे.

Next Post
श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त

श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add