• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कॅडन्स क्रिकेट क्लब संघाने पहिल्या डावाच्या आधारावर सामना जिंकला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 21, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
कॅडन्स क्रिकेट क्लब संघाने पहिल्या डावाच्या आधारावर सामना जिंकला

जळगाव, दि.२१ – येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे अंतर्गत वरिष्ठ गटाच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा अनुभूती अंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत. सोमवारी व मंगळवारी जळगाव संघाचा साखळी सामना केडन्स क्रिकेट क्लब पुणे यांच्या दरम्यान खेळण्यात आला. सामन्याची नाणेफेक सागर चौबे यांचे हस्ते करण्यात आली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत केडन्स संघाने ९० षटकात ९ गडी बाद ४१० धावा केल्या त्यात दिग्विजय पाटील १५० व कर्णधार हर्षद खडीवाले १३८ आणि निपुन गायकवाड ५६ धावा केल्या गोलंदाजीत जळगाव संघातर्फे शुभम शर्मा ४ व ऋषभ कारवा आणि वरुण देशपांडे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केल्या. प्रतिउत्तर जळगांव संघाने ७९.२ षटकात सर्व गडी बाद २५९ धावा करू शकला.

त्यात शुभम शर्मा ६२, निरज जोशी ५० आणि सिद्धेश देशमुख ३३ धावा केल्या. गोलंदाजीत कॅडन्स क्लब तर्फे शुभम खरात ५, कौशल तांबे ३ आणि अक्षय वाईकर २ गडी बाद केले आणि हा सामना कॅडन्स क्रिकेट क्लब संघाने पहिल्या डावाचा आधारावर हा सामना जिंकला ह्या सामन्यात पंच म्हणून संदिप चव्हाण व संदीप गांगुर्डे आणि गुणलेखक मोहंमद फजल यांनी काम पाहिले.

Next Post
गांधी रिसर्च फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम

गांधी रिसर्च फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add