• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पोलिस कर्मचाऱ्यांचे वृक्षप्रेम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 1, 2021
in जळगाव जिल्हा
0
पोलिस कर्मचाऱ्यांचे वृक्षप्रेम

गजानन पाटील | अमळनेर, दि.01- अमळनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच पोलीस सहकारी मित्रांच्या वतीने पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मान्यवरांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या पोलिस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण करून नागरिकांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. यावेळी विविध सावली देणाऱ्या वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

यावेळी राकेश जाधव साहेब यांच्या हस्ते सुशोभिकरण करण्यासाठी पाम जातीचे १५ वृक्षांची रोपे लावण्यात आली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, एपीआय परदेशी, एपीआय दिवे, पी एस आय वाघ, शिंदे, पाटील आणि अमळनेर पोलीस स्टेशन चे सर्व अमलदार-कर्मचारी उपस्थित होते.

Tags: Amalnerअमळनेर
Next Post
फापोरे बु. साठवण बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी जातेय वाया

फापोरे बु. साठवण बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी जातेय वाया

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group