• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कु. रितू प्रविण मंडोरा सी. एस. परिक्षेत उत्तीर्ण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 28, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
कु. रितू प्रविण मंडोरा सी. एस. परिक्षेत उत्तीर्ण

जळगाव, दि.२८- जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी प्रविण मंडोरा यांची कन्या कु. रितू मंडोरा हिने कंपनी सेक्रेटरी सी. एस. या अभ्यासक्रमात पदवी उत्तीर्ण केली आहे.

तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला ती भारतातून १० व्या रॅंकने तर जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा या पाच जिल्ह्यातून पहिल्या रॅंकने उत्तीर्ण झाली होती.

सध्या एस. एस. मणियार लॉ कॉलेजला एल. एल. बी. च्या द्वितीय वर्षाला रितू मंडोरा शिक्षण घेत असून पुढील उच्चशिक्षणासाठी ती पुण्याला जाणार आहे.

Next Post
स्तनांच्या आजाराविषयी महिलांसाठी विशेष तपासणी व मार्गदर्शन

स्तनांच्या आजाराविषयी महिलांसाठी विशेष तपासणी व मार्गदर्शन

ताज्या बातम्या

मैत्रिणीने पाशवी जाळ्यात ओढले; तरुणीवर अमली पदार्थ पाजून अत्याचार
गुन्हे

मैत्रिणीने पाशवी जाळ्यात ओढले; तरुणीवर अमली पदार्थ पाजून अत्याचार

June 4, 2026
अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group