• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेहतर समाजातर्फे रामदेवजी पदयात्रा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 21, 2022
in धार्मिक
0
मेहतर समाजातर्फे रामदेवजी पदयात्रा

जळगाव, दि.२१ – येथील मेहतर समाज बांधवांतर्फे बुधवारी सकाळी राधाकृष्ण मंगल कार्यालयसमोरील श्री रामदेवबाबा मंदिरातून रामदेव पदयात्रा रवाना झाली. दरम्यान सकाळी रामदेवबाबा यांची पूजा अर्चना आणि आरती करुन पदयात्रा मार्गस्थ झाली.

मेहतर समाजातर्फे दरवर्षी रामदेवजी पदयात्रा काढण्यात येते. यंदा पदयात्रेचे १५ वे वर्ष असून बुधवारी सकाळी रामदेवबाबा यांची पूजा करण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी भेट देवून पदयात्रेत सहभागींना शुभेच्छा दिल्या. यावेळी सुभाष हंसकर, राजू हंसकर, अशोक हंसकर, संजू तेजकर, अजय हंसकर, संजू सनकत आदी उपस्थित होते.

ही पदयात्रा जळगावहून निघाल्यानंतर ममुराबाद, धानोरा, चोपडा, सेंधवा मध्यप्रदेश, जुलवानिया, गुजरी घाट, रतलाम, सैलाना, प्रतापगड, आवरी माताजी, सावलीयाजी, नाथद्वारा, राजसमन्द, केलवा, चारभुजा, देसुरी, नाडोल, पाली, जोधपूर, चोमू, डेचू, पोखरण रुणीचा मार्गे रामदेवरा ग्राम जाणार आहे. या पदयात्रेत रवी हंसकर, ईश्‍वर टाक, हर्षल तेजकर, अनिल ठाकरे, सोनू बागडे आदी समाज बांधव सहभागी झाले आहे. ही पदयात्रा पूर्ण करण्यासाठी ३० दिवस लागणार असल्याचे रवी हंसकर यांनी सांगितले.

Next Post
संत सावतानगरमध्ये वृक्षारोपण ; आजी व नातवंडांनी वृक्षसंवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

संत सावतानगरमध्ये वृक्षारोपण ; आजी व नातवंडांनी वृक्षसंवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

ताज्या बातम्या

‘महादेव हॉस्पिटल’मध्ये आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार
जळगाव जिल्हा

‘महादेव हॉस्पिटल’मध्ये आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार

April 25, 2026
रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर
गुन्हे

रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर

April 24, 2026
ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
गुन्हे

ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

April 24, 2026
महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश
आरोग्य

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 24, 2026
डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा
जळगाव जिल्हा

डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा

April 24, 2026
जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न
जळगाव जिल्हा

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न

April 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group