• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सामाजिक कार्यकर्त्या रुमा देवी यांचा प्रेरणादायी संवाद

जैन युवा फाउंडेशनचा उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 2, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
सामाजिक कार्यकर्त्या रुमा देवी यांचा प्रेरणादायी संवाद

जळगाव, दि.०२‌ – राजस्थान येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रुमादेवी यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी कथा ऐकण्याची जळगावकरांना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे रविवारी दि . ३ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता संभाजीराजे नाट्यगृहात या कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी अध्यक्षस्थानी माजी खासदार ईश्वरलाल जैन राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, नयनतारा बाफना, माजी महापौर प्रदीप रायसोनी, रमेश जैन, सुवर्ण उद्योजक अजय ललवाणी, मनीष जैन, सुशील बाफना, संजय लोढा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

रुमा देवी एक सामाजिक कार्यकर्त्या, बाडमेर, राजस्थान येथील भारतीय पारंपारिक हस्तकला कारागीर आहेत. रुमा देवी यांना भारतातील महिलांसाठी “नारी शक्ती पुरस्कार २०१८” हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला असून तीस हजारहून अधिक ग्रामीण महिलांच्या नेटवर्कशी निगडीत आहेत, तसेच त्या महिलांना प्रशिक्षित केले आहे आणि त्यांना उपजीविकेशी देखील जोडले आहे. तरी या प्रेरणादायी संवाद कार्यक्रमाला जळगावकरांनी मोठ्या संख्येत उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Next Post
विद्यार्थिनींच्या मागणीनुसार तहसील आवारात बसविला फलक

विद्यार्थिनींच्या मागणीनुसार तहसील आवारात बसविला फलक

ताज्या बातम्या

जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !
गुन्हे

जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !

May 9, 2025
भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group