• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना पाचोऱ्यात आदरांजली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 22, 2021
in राजकीय
0
माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना पाचोऱ्यात आदरांजली

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील हुतात्मा स्मारकात माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना येथील कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.

आधुनिक भारताचे जनक स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वात हुतात्मा स्मारकात स्व.राजीव गांधी यांना आदरांजली देण्यात आली. भारताला आधुनिक तंत्रज्ञान देण्याच्या त्यागाची उजळणी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला शहर अध्यक्ष अॅड.अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, संदीप पाटील, मुसेब बागवान, जावेद बागवान, फरजान बागवान, अॅड वसीम बागवान, अनिल मोची, संतोष काटकर, दादु वारळे, शाम ढवळे, गजानन पाटील आदी उपस्थित होते.

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभातजळगाव
Next Post
सुपर फास्ट बुलेटीन | 22-08-2021 VIDEO

सुपर फास्ट बुलेटीन | 22-08-2021 VIDEO

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add