• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन स्पोर्ट्स अकादमीच्या नचिकेत ठाकूरची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कॅम्पसाठी निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 28, 2022
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जैन स्पोर्ट्स अकादमीच्या नचिकेत ठाकूरची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कॅम्पसाठी निवड

जळगाव, दि.२८ – राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) अधिकृत क्रिकेट अकादमी आहे आणि महान भारतीय फलंदाज, व्हीव्हीएस लक्ष्मण हे अकादमीचे सध्याचे क्रिकेट प्रमुख आहेत.

संपूर्ण भारत वर्षातून निवडक मुलांची या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून एकूण ५ खेळाडूंनी निवड करण्यात आली असून त्यात नचिकेत ठाकूर ची निवड ही निश्चित पणे जैन स्पोर्टस अकादमी व जळगांव जिल्हा साठी गौरवास्पद बाब आहे. हे शिबिर ९ मे ते २जून २०२२ दरम्यान होणार आहे. तर नचिकेत हा NCA शिबिरात सहभागी होणारा जैन स्पोर्ट्स अकादमीचा चौथा खेळाडू आहे.

या निवडीसाठी जैन स्पोर्टस अकादमी चे संचालक अतुल जैन, क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल, मुश्ताक अली, तन्वीर अहमद, राहुल, वरुण घनश्याम तसेच सर्व खेळाडूंनी नचिकेतचे अभिनंदन केले.

Next Post
वना मराठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

वना मराठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह
गुन्हे

बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह

October 6, 2026
सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा
कृषी

सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा

October 6, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार
कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

October 6, 2026
परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
गुन्हे

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add