• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक ऑन्कोसर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या कार्यशाळेचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 18, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक ऑन्कोसर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या कार्यशाळेचे आयोजन

जळगाव, दि.१८ – देश-विदेशात शस्त्रक्रिया करुन नावलौकिक प्राप्त केलेले सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक ऑन्कोसर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे करण्यात आले असून शनिवार, २३ रोजी ही कार्यशाळा होणार आहे.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अद्यावत ऑपरेशन थिएटर येथे लॅप्रोरोस्कोपी ऑन्कोसर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर हे स्वत: रुग्णावर उपचार करणार आहेत. त्याचे लाईव्ह डेमोस्टेशन रुग्णालयातील मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहे. यानंतर दुपारी मास्टर प्लान ऑन लॅप्रोस्कोपी पेल्विक प्रोसीजर यावर डॉ.शैलेश पुणतांबेकर हे मार्गदर्शन करणार आहे.

या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील स्त्रीरोग तज्ञांसह, सर्जन्स यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संकेत पाटील यांच्याशी ८६००००३०७५ संपर्क साधावा. तसेच या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

डॉ.शैलेश पुणतांबेकर यांचा परिचय..
डॉ. पुणतांबेकर यांनी सन १९८६ मध्ये ससून रुग्णालयात ज्युनिअर निवासी डॉक्टर म्हणून सेवा सुरु केली आहे. त्यांनतर टाटा हॉस्पिटल मधेही त्यांनी सेवा दिली असून आज केईएम आणि पुण्यातील गॅलेक्सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिटयूट येथे ते सेवा देत आहेत.

Next Post
भरारी फाऊंडेशनच्या बहिणाबाई महोत्सवाचे थाटात उद्घाटन

भरारी फाऊंडेशनच्या बहिणाबाई महोत्सवाचे थाटात उद्घाटन

ताज्या बातम्या

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

February 20, 2026
पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
जळगाव जिल्हा

पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

February 20, 2026
गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन

February 19, 2026
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल
गुन्हे

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

February 19, 2026
टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न
आरोग्य

टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न

February 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group