• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शब्दांच्या रोजनिशी नाटकाने प्रेक्षकांना केले अंतर्मुख

स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद..

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 22, 2021
in मनोरंजन
0
शब्दांच्या रोजनिशी नाटकाने प्रेक्षकांना केले अंतर्मुख

जळगाव, दि.२१- परिवर्तन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आयोजित स्व पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवात दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध लेखक रामु रामनाथन लिखित “शब्दांची रोजनिशी” या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. जगातील नष्ट होणा-या भाषां, शब्द यांच्या विषयीचा वेध घेणारे हे नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेले.

भाषेवर होणारे आक्रमण, नष्टप्राय होत जाणारे शब्द व भाषिक संस्कृतीविषयीची प्रगल्भ जाणीव करून देणारे हे नाटक महोत्सवात सादर झाले. दिग्दर्शक अतुल पेठे व केतकी थत्ते यांच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना उत्तम कलाकृती अनुभवता आली.

याप्रसंगी पद्मश्री भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना धों महानोर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, माजी सनदी अधिकारी रविंद्र जाधव, विनोद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मध्य प्रदेश सरकारचा कालिदास पुरस्कार विजेते चित्रकार शाम कुमावत यांचा सन्मान अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मानपत्राचे वाचन प्रतिक्षा कल्पराज यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रंगकर्मी मंजुषा भिडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद जंगम, राहुल निंबाळकर, अमित माळी, अक्षय नेहे, पंजकुमार पाटील आदी प्रयत्नशील होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे.

महोत्सवाला येणाऱ्या प्रेक्षकांनी कोरोनाचे नियम पाळत कार्यक्रमाचा आनंद घेतला. दोन लस घेतलेल्या प्रेक्षकांनाच देण्यात आला. महोत्सवाचा उद्या रविवारी “कबिर” या सांगीतिक कार्यक्रमाने समारोप होणार आहे.

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatजळगावपरिवर्तन
Next Post
अनिल जैन यांचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराने गौरव

अनिल जैन यांचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराने गौरव

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 22, 2026
JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!
क्रिडा

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

April 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group