• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आवाज मोदींचा, आंदोलन राष्ट्रवादीचं

गॅस दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा निषेध

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 22, 2021
in राजकीय
0
आवाज मोदींचा, आंदोलन राष्ट्रवादीचं

जळगाव, दि.२१ – केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ विरोधात आज जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडी व महानगर च्या वतीने शहरातील टाॅवर चौकात हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. विशेष म्हणजे मोदींच्या भाषणातील क्लिप चा वापर करत प्रश्नांना उत्तरे देण्यात आली.

आंदोलने करत आता आम्हालाच लाज वाटायला लागली, मात्र केंद्र सरकारला कुठलीच लाज राहिलेली नसुन बेरोजगारी, गरीबीचे प्रश्न सामान्यांना भेडसावत असल्याचे सांगत महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

Tags: Jalgaon newsKhandesh PrabhatNcpराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Next Post
शब्दांच्या रोजनिशी नाटकाने प्रेक्षकांना केले अंतर्मुख

शब्दांच्या रोजनिशी नाटकाने प्रेक्षकांना केले अंतर्मुख

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 22, 2026
JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!
क्रिडा

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

April 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group