• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

किनोद, यावल ग्रामस्थांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 1, 2022
in आरोग्य, सामाजिक
0
किनोद, यावल ग्रामस्थांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

जळगाव, दि. ०१ – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे किनोद, यावल गावात सोमवारी निशुल्क आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील रेसिडेंट डॉ.सुशिल लंगडे, डॉ.वैभव फरके, डॉ.कल्पना देशमुख, इंटर्न सृष्टी जैन, यश अग्रवाल यांनी रुग्णांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेत, योग्य ते मार्गदर्शन केले. दरम्यान शिबिरात १८३ रुग्णांनी लाभ घेतला.

यावलवासियांनी घेतला निरोगी आरोग्याचा वसा
यावल येथील समाजसेवक व गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे यावल शहरातील आरोग्य शिबिरात तब्बल २१० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. येथे मोफत टू डी इको तपासणी, रक्‍तदाब, मधुमेह तपासणीही करण्यात आली. याचा रुग्णांनी लाभ घेतला. तर काही नागरिकांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्‍ला देण्यात आला.

आगामी काळातही जळगाव जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागांमध्ये मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबिर यशस्वीतेसाठी मार्केटिंगचे रत्नशेखर जैन, पीआरओ टी.व्ही.पाटील, मकरंद महाजन, विशाल शेजवळ, दिपक पाटील, तुषार सुरे, राहूल तायडे, सचिन बोरोले आदिंनी सहकार्य केले.

Next Post
छत्रपती शिवाजी नगरात महाशिवरात्र साजरी

छत्रपती शिवाजी नगरात महाशिवरात्र साजरी

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add