• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगावातील ख्यातनाम अस्थिरोगतज्ज्ञ व इंडियन मेडिकल असोसिएशनचे सक्रिय सदस्य डॉ. नितीन धांडे यांनी नुकतीच पद्मश्री चैतराम पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान वृक्षलागवड, जलव्यवस्थापन आणि समाजाच्या सहभागातून पर्यावरण संवर्धन या विषयांवर सविस्तर व मनमोकळी चर्चा झाली.

डॉ. नितीन धांडे यांनी पद्मश्री पवार यांना जळगावमध्ये सुरू असलेल्या ’माझे शहर माझी जबाबदारी’ या लोकसहभागातून राबविण्यात येणार्‍या अभियानाची माहिती दिली. या अभियानामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (खचअ) सक्रियपणे सहभागी असून शहर स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्व वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. धांडे यांनी या अभियानाला समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. डॉक्टर, उद्योजक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, युवक तसेच विविध क्षेत्रातील नागरिक या अभियानाशी जोडले जात असून, शहराच्या विकासासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पद्मश्री चैतराम पवार यांनी वृक्षलागवड आणि जलव्यवस्थापन ही भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची क्षेत्रे असल्याचे सांगत लोकसहभागातूनच शाश्वत विकास साध्य होऊ शकतो, असे मत व्यक्त केले. पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जनजागृती आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

ही भेट अत्यंत समाधानकारक आणि प्रेरणादायी ठरल्याची भावना डॉ. नितीन धांडे यांनी व्यक्त केली. समाजहित, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यामुळे ’माझे शहर माझी जबाबदारी’ अभियान अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Next Post
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

ताज्या बातम्या

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add