• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 6, 2026
in आरोग्य
0
महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील महादेव हॉस्पिटलमध्ये पाठीच्या कण्याशी संबंधित गंभीर आजारांवरील उपचार आता प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांसाठी कॅशलेस पद्धतीने उपलब्ध आहेत. या योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाठीच्या कण्यावरील विविध शस्त्रक्रियांचा लाभ मिळू शकतो.

रुग्णालयात मणक्याचे झीजणे (स्पाँन्डेलायसिस), हर्निएटेड डिस्क (स्लिप डिस्क/चिमटलेली नस), स्पायनल स्टेनोसिस, स्कोलिओसिस (मणक्याची वक्रता), कंबरदुखी पायात पसरणे (सायटीका) यांसारख्या आजारांवर अनुभवी अस्थिरोग तज्ज्ञांकडून तपासणी व उपचार केले जातात. अचूक निदानासाठी एमआरआय तपासणी केवळ ४,००० या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे यामुळे रुग्णांना वेळेवर निदान करून योग्य उपचार सुरू करणे अधिक सुलभ होत आहे.

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नरेंद्र शिरसाठ, डॉ. प्रमोद सारकेलवाड आणि डॉ. विरेंद्र पाटील हे अनुभवी अस्थिरोग शल्यचिकित्सक सेवा देत असून, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, आधुनिक निदान सुविधा आणि तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. रुग्णालय प्रशासनाने पाठीच्या कण्याशी संबंधित त्रास असलेल्या नागरिकांनी उपचार पुढे न ढकलता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा व पात्र लाभार्थ्यांनी शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव ०२५७-२२३१००७ योजना समन्वयक : डॉ. देवेंद्र पाटील: ७७९६१ ९०२९९

Next Post
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना 'स्माईल' शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add