• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माजी आमदार राजाराम महाजन यांच्याकडून ‘महादेव हॉस्पिटल’च्या कार्याचे कौतुक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 4, 2026
in जळगाव जिल्हा
0
माजी आमदार राजाराम महाजन यांच्याकडून ‘महादेव हॉस्पिटल’च्या कार्याचे कौतुक

जळगाव, (प्रतिनिधी) : महादेव हॉस्पीटलमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान ठरत असल्याचे सांगत माजी आमदार राजाराम (गणू) महाजन यांनी जळगाव येथील महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांच्यासोबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील तसेच रुग्णालयातील इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित डॉक्टरांनी महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक निदान यंत्रणा, हृदयरोग उपचार, शस्त्रक्रिया सुविधा, अतिदक्षता विभाग, आपत्कालीन सेवा तसेच रुग्णकेंद्रित उपचार पद्धतीची माहिती महाजन यांना दिली.

महाजन यांनी रुग्णालयातील स्वच्छता, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, डिजिटल आरोग्य सेवा आणि अनुभवी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना महानगरांमध्ये न जाता दर्जेदार व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महादेव हॉस्पिटलचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

महादेव हॉस्पिटलमध्ये विविध सुपरस्पेशालिटी सेवा, हृदयरोग उपचार, शस्त्रक्रिया, अत्याधुनिक निदान सुविधा तसेच शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत उपचार उपलब्ध असून रुग्णांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. महानगरातील सुविधा जळगाव शहरातच आणि योजनेअंतर्गत मिळत असल्याने नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखिल त्यांनी यावेळी केले.

ताज्या बातम्या

माजी आमदार राजाराम महाजन यांच्याकडून ‘महादेव हॉस्पिटल’च्या कार्याचे कौतुक
जळगाव जिल्हा

माजी आमदार राजाराम महाजन यांच्याकडून ‘महादेव हॉस्पिटल’च्या कार्याचे कौतुक

July 4, 2026
जामनेरमधील ९ लाखांची घरफोडी उघड; ३ आरोपींना अटक, सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जामनेरमधील ९ लाखांची घरफोडी उघड; ३ आरोपींना अटक, सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 4, 2026
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ
आरोग्य

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

July 3, 2026
संत सखाराम महाराज वाडी संस्थान आग दुर्घटना: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
खान्देश

संत सखाराम महाराज वाडी संस्थान आग दुर्घटना: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

July 3, 2026
एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली
गुन्हे

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली

July 3, 2026
कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी
जळगाव जिल्हा

कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी

July 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group