• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला ‘अन्न व औषध प्रशासन’ आयुक्तपदाचा कार्यभार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 26, 2026
in महाराष्ट्र
0
तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला ‘अन्न व औषध प्रशासन’ आयुक्तपदाचा कार्यभार

​मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : वरिष्ठ भाप्रसे (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सोमवारी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. गेल्या आठवड्यातच त्यांची या पदावर बदली झाली होती. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्य कार्यालयात त्यांनी आपला पदभार हाती घेतला.

​एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असणारे तुकाराम मुंढे (२००५ बॅचचे आयएएस अधिकारी) यांच्या नियुक्तीमुळे या विभागात अधिक शिस्त आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सचिव दर्जाचे अधिकारी असूनही त्यांची नियुक्ती आता आयुक्तपदावर करण्यात आली आहे. आपल्या कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले मुंढे आता या नव्या विभागात कामाचा धडाका कसा दाखवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add