• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचोरा-जामनेर विभागातील एनजी रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी

माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी घेतली अतिरिक्‍त डीआरएम मीना यांची भेट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 5, 2022
in जळगाव जिल्हा
0
पाचोरा-जामनेर विभागातील एनजी रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी

जळगाव, दि. 05 – पाचोरा-जामनेर विभागातील एनजी रेल्वेसेवा तसेच ब्रॉडगेजच्या कामाबाबत माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी नुकतीच भुसावळ रेल्वे मंडळातील अतिरिक्‍त डीआरएम रुक्मैय्या मीना यांची भेट घेत चर्चा केली. चर्चेदरम्यान मीना यांनी या कामाचा डीपीआर पाठविला असून ऑक्टोबर २०२२ पर्यंत काम सुरु करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील उनियारा या सीमालगत भागातील रहिवासी असलेले मात्र सद्यस्थीतीला कर्तव्याववर भुसावळ येथील अप्पर डीआरएम पदाचा कारभार सांभाळणारे शेतकरी पुत्र रुक्मैय्या मीना यांची नुकतीच गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी भेट घेतली.

भेटीप्रसंगी माजी खा.डॉ.पाटील यांनी पाचोरा जामनेर विभागातील एनजी ट्रेन सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत व ब्रॉड गेजचे काम याबाबत चर्चा केली. या कामाचा डीपीआर मुंबईला पाठवण्यात आला असून, ऑक्टोबर २०२२ पर्यंत काम सुरू करण्याचे नियोजन आहे. भुसावळ मंडळातील इतरही अनेक कामे, उड्डाण पूल पूर्ण करण्यासाठी चर्चा झाली.

अप्पर डीआरएम मीना यांचा परिचय
यापूर्वी रुक्मैय्या मीना, उत्तर मध्य रेल्वे मुख्यालय प्रयागराज, जनरल मुख्य अभियंता/ऊर्जा म्हणून कार्यरत होते, त्यांना २०१० मध्ये राष्ट्रपती पुरस्कार, २०१५ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार आणि रेल्वेच्या १३ कोटींची बचत केल्याबद्दल राष्ट्रीय पदक मिळाले होते. भुसावळ विभागात प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे.

Next Post
प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांनी अर्थसाहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांनी अर्थसाहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group