• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वसंतनगर आश्रम शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात VIDEO

फेटेधारी विद्यार्थीनीनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 3, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
वसंतनगर आश्रम शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात VIDEO

पारोळा, दि. 03 – येथील वसंतनगर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी फेटे घालून लेझीम मिरवणूक काढली. दरम्यान विद्यार्थिनींच्या लेझिम मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधुन घेतले.

मिरवणूकीत आठवीची विद्यार्थिनी रोशनी जाधव हीने सावित्रीबाई यांची प्रतिकृती साकारली होती. ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला. दरम्यान शाळेच्या आवारात सावित्री बाई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संतोष जाधव, अभिराम जाधव, आत्माराम जाधव, मनोज जाधव ,पोलीस पाटील विलास जाधव, प्राथमिक मुख्याध्यापक सोपान पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक सी के पोतदार, एस जे भामरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एच.निकुंभे तर आभार हिरालाल पाटील यांनी मानले.

Next Post
डॉ.वर्षा पाटील कॉलेज ऑफ होमसायन्स येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

डॉ.वर्षा पाटील कॉलेज ऑफ होमसायन्स येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

ताज्या बातम्या

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!
गुन्हे

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

August 26, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 26, 2026
वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 26, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add