• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या ३४ आदिवासी गावांना ‘धरती आबा’ योजनेत समाविष्ट करा; खा. स्मिता वाघ यांची संसदेत मागणी!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 5, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
जळगावच्या ३४ आदिवासी गावांना ‘धरती आबा’ योजनेत समाविष्ट करा; खा. स्मिता वाघ यांची संसदेत मागणी!

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव लोकसभा मतदारसंघातील अनुसूचित जमाती बहुसंख्य असलेल्या ३४ गावांना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी “धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानात” तातडीने समाविष्ट करावे, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी संसदेत केली.

​अमळनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा आणि जळगाव या तालुक्यांतील गावांमध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असूनही, त्यांना या योजनेपासून वंचित ठेवले गेले आहे. दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा, पिण्याचे पाणी, रस्ते आणि रोजगाराच्या संधींची येथे तीव्र कमतरता आहे.

​खासदार वाघ यांनी लक्ष वेधले की, या गावांना विकास योजनांपासून दीर्घकाळ दूर ठेवल्याने विषमता वाढत आहे. “जनजातीय समाजाच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचा भविष्यकाळ धोक्यात घालणे आहे. या गावांना विकासाचा समान हक्क मिळालाच पाहिजे,” असे मत त्यांनी जोरदारपणे मांडले.

​या समावेशामुळे आदिवासी बांधवांच्या जीवनमानात आमूलाग्र सुधारणा होईल आणि जळगाव जिल्ह्याच्या संतुलित विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
​


 

Next Post
तरुणांनी दैनंदिनीतून वेळ काढून आध्यात्मिक सेवा करावी : हभप रविकिरण महाराज

तरुणांनी दैनंदिनीतून वेळ काढून आध्यात्मिक सेवा करावी : हभप रविकिरण महाराज

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add