• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खाऱ्यापाडा शाळेत ‘अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन’ जनजागृती कार्यक्रम

गांधी रिसर्च फाउंडेशनचा पुढाकार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 29, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
खाऱ्यापाडा शाळेत ‘अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन’ जनजागृती कार्यक्रम

जळगाव, (प्रतिनिधी) : गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे खाऱ्यापाडा गावातील जिल्हा परिषद शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृतीसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम २७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ विचार वाढावा, अंधश्रद्धा-अविश्वास दूर व्हावा आणि समाजात विवेकनिष्ठ वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान डॉ. आयुब  पिंजारी यांनी विद्यार्थ्यांना विविध अंधश्रद्धांची उदाहरणे देत त्यामागील वैज्ञानिक कारणे सोप्या भाषेत सांगितली. हातचलाखीचे प्रयोग, भोंदूबाबांच्या तथाकथित करामती मागील विज्ञान, तसेच अफवा-गैरसमज कसे निर्माण होतात याबाबत प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.

याप्रसंगी डॉ. अयुब्ब पिंजारी यांच्यासोबत मुख्याध्यापक विजय रोहिदास कच्छवे, जि.प. शिक्षक कैलास बारेला, रविंद्र पाटील, शिक्षिका सुनंदा विजय पाटील या शिक्षकांनीही सक्रियपणे सहभाग नोंदवला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक चंद्रकांत चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांतून विज्ञाननिष्ठता, सत्य, विवेकशीलता आणि सामाजिक सुधारणांचे महत्व अधोरेखित केले. विजय कच्छवे यांनी फाउंडेशनचे आभार मानून अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशीलता वाढून त्यांना योग्य निर्णयक्षमतेची जाणीव होते, असे सांगितले. समारोपावेळी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरातून आपल्या शंकांचे निरसरन केले.

Tags: #Gandhiresearchfoundation
Next Post
ब्लँकेट खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची ५३ हजारात फसवणूक

ब्लँकेट खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची ५३ हजारात फसवणूक

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
जळगाव जिल्हा

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group