• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत साईबाबा मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 4, 2025
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत साईबाबा मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जळगाव, (प्रतिनिधी) : ‘एक गाव एक गणपती’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, मुख्यमंत्री सहायता कक्षाने सुरू केलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत साईबाबा मंदिराच्या पटांगणात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

शिबिरात रक्तदाब, वजन, शुगर, एचबी, सीबीसी, डब्ल्यूबीसी, थायरॉईड, आणि ईसीजी यांसारख्या विविध महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शनही देण्यात आले. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. आगतराव औघडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सीमा गिरी, डॉ. शर्मिली सूर्यवंशी, डॉ. अनिल वाघ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने शिबिरात सेवा दिली. सुमारे १५० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी ‘एक गाव एक गणपती’ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह राहुल सानप, योगेश नाईक, ऋषभ लाडवंजारी, भावेश पालवे, महेश लाड, आकाश वाघ, तेजस वाघ, गौरव घुगे, सिद्धार्थ घुगे, तेजस घुगे, दीपक नाईक, सागर लाड, महेश घुगे, देवेंद्र वंजारी, वैभव वाघ आणि किरण नाईक उपस्थित होते.

Next Post
गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजसुरक्षेबाबत सजग राहा! महावितरणचे महत्त्वाचे आवाहन

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजसुरक्षेबाबत सजग राहा! महावितरणचे महत्त्वाचे आवाहन

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add