• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सोमवारी मिळणार दहावीची गुणपत्रिका ; विद्यार्थी-पालकांनी नोंद घ्यावी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 21, 2025
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
सोमवारी मिळणार दहावीची गुणपत्रिका ; विद्यार्थी-पालकांनी नोंद घ्यावी

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत घेण्यात आलेल्या इ. १० वी (माध्यमिक शालांत परीक्षा) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता. आता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका शाळांमार्फत वितरित करण्यात येणार आहेत.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार २६ मे रोजी सकाळी ११ वाजता गुणपत्रक आणि तपशीलवार गुण नोंद असलेले शालेय अभिलेख वितरित केले जातील. त्याच दिवशी, दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळांना मंडळामार्फत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांनी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय मंडळांकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत शाळेत उपस्थित राहून आपली गुणपत्रिका घेणे आवश्यक आहे. तसेच, गुणपत्रिका मिळाल्यावर ती नीट तपासून घ्यावी आणि कोणताही गोंधळ असल्यास त्वरित शाळेशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Next Post
पतीसमोरच विवाहितेने घेतली विहिरीत उडी ; माहेरच्यांकडून पतीवर आरोप

पतीसमोरच विवाहितेने घेतली विहिरीत उडी ; माहेरच्यांकडून पतीवर आरोप

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group