• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रेमभंगाच्या नैराश्यातून तरुणाची महाविद्यालयात आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 27, 2025
in जळगाव जिल्हा
0
प्रेमभंगाच्या नैराश्यातून तरुणाची महाविद्यालयात आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील नूतन मराठा महाविद्यालयामध्ये पार्किंग परिसरात झाडाला प्रेमभंगाच्या नैराश्यातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज रविवार दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सतीश कोळी (वय १९) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो नूतन मराठा महाविद्यालयाजवळ वसतिगृहात राहत होता. तो अनाथ असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. सकाळी त्याने महाविद्यालयामध्ये पार्किंग परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पाठीवर दप्तर तसेच होते. आत्महत्या करण्यापूर्वी सतीश कोळी याने इंस्टाग्राम अकाउंटवर स्टेटस ठेवत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सकाळी काही विद्यार्थ्यांच्या लक्षात ही घटना येताच महाविद्यालय प्रशासन व पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Next Post
जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशनची स्थापना ; ‘रक्तमित्र’ संकल्पना राबविण्यात येणार

जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशनची स्थापना ; 'रक्तमित्र' संकल्पना राबविण्यात येणार

ताज्या बातम्या

शानबाग विद्यालयात लोककला प्रशिक्षण शिबिर उत्साहात; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

शानबाग विद्यालयात लोककला प्रशिक्षण शिबिर उत्साहात; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

September 3, 2026
गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर
Uncategorized

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 3, 2026
कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add