• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘वक्फ’ विधेयक मुस्लिमविरोधी नाही : मंत्री रामदास आठवले

मनसेने विकासाच्या मुद्यावर बोलावे. दादागिरी करणं अयोग्य

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 9, 2025
in राजकीय
0
‘वक्फ’ विधेयक मुस्लिमविरोधी नाही : मंत्री रामदास आठवले

जळगाव, (प्रतिनिधी) : वक्फ बोर्डाबाबतचे विधेयक हे मुस्लिम समाज विरोधी नाही. तर विरोधक उगाचच हल्लाबोल करून दिशाभूल करत आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या एकदिवसीय मेळाव्यानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे जळगावात आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मनसे आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. रामदास आठवले म्हणाले, “राज ठाकरे यांनी लोकसभेत आम्हाला सहकार्य केले होते. त्याचा फारसा फायदा आम्हाला झाला नाही. मात्र विधानसभेत आम्ही आमच्या बहुमतावर निवडून आलो आहोत. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. मुंबईला बदनाम करून इकॉनॉमी कमी करण्याचे काम सुरू आहे. बँकांमध्ये मराठीचा आग्रह धरणे चुकीचे आहे, कारण तिथे देशभरातून लोक कामासाठी येतात.”

त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, “आमच्या पक्षाला एक एमएलसी आणि एक मंत्रिपद मिळावे, तसेच स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थान द्यावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटींवर टीका करत आठवले यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी वारंवार जाऊ नये. मनसेने विकासाच्या मुद्यावर बोलावे. दादागिरी करणं अयोग्य आहे.”

Tags: #political
Next Post
रेल्वेची धडक लागून तरुण मजुराचा जागीच मृत्यू

रेल्वेची धडक लागून तरुण मजुराचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group