• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 26, 2021
in जळगाव जिल्हा
0
ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

जळगाव, दि.26 – जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधि संगठन जिल्हा कार्यालय यांच्यातर्फे (ता.25) ला जैन हिल्स येथे ई-नोमिनेशन व ई पी एफ ओ चे नवीन उपक्रमाबाबत शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरामध्ये ई – नोमिनेशन चे महत्व व ई पी एफ ओ संबंधित नवनवीन घडामोडींविषयी चर्चा करण्यात आली.

जैन हिल्स येथे झालेल्या सेमिनारला सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे सदस्य प्रभाकर बाणासुरे, भारत सरकारचे श्रम एवं रोजगार मंत्रालयचे, क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त वर्ग एक नासिकचे अनिल कुमार प्रीतम , क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त वर्ग दोन नासिकचे डॉ . राम कृष्ण त्रिपाठी व शुभम कश्यप , सहाय्यक भविष्य निधि आयुक्त , जिल्हा कार्यालय , जळगाव हे उपस्थित होते .

प्रभाकर बाणासुरे यांनी ई – नोमिनेशन चे महत्व व ई पी एफ ओ चे नवनवीन घडामोडी उपस्थितांना समजावुन सांगितले तसेच जिल्हा कार्यालय , जळगावचे क्षेत्रीय कार्यालय म्हणून रूपांतरित होणेसाठी केंद्रीय श्रम मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त अनिल कुमार प्रीतम , यांनी ई – नोमिनेशन बद्दलचे विस्तृत विवेचन, महत्व व ई पी एफ ओ चे नवनवीन घडामोडी उपस्थितांना समजावून सांगितले व उपस्थितीत आस्थापनांचे प्रतिनिधि यांच्या प्रश्नाला उत्तरे दिलीत व शंका समाधान केले तसेच त्यांनी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे विशेष आभार व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुभाग पर्यवेक्षक रविंद्र मराठे यांनी केले .सहाय्यक भविष्य निधि आयुक्त शुभम कश्यप यांनी आभार मानले.

Next Post
धुळ्यात परिवर्तनच्या नाटकांचा महोत्सव

धुळ्यात परिवर्तनच्या नाटकांचा महोत्सव

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add