• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिला दिनानिमित्त स्त्री-शक्तीचा सन्मान ; हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचा पुढाकार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 9, 2025
in जळगाव जिल्हा
0
महिला दिनानिमित्त स्त्री-शक्तीचा सन्मान ; हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचा पुढाकार

जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त आपाआपल्या कार्यक्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट च्या वतिने रविवारी दि.९ मार्च रोजी सन्मान करून स्त्री-शक्तीला सलाम करण्यात आला.

दरम्यान हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट च्या संचालीका भारती काळे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगत आईचे महत्त्व विशद केले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संघपाल तायडे यांनी सायबर क्राईम बदल उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. स्वाती सोनवणे यांच्यासह इन्स्टिट्यूटचे कर्मचारी यानी परिश्रम घेतले.

नारी शक्तीचा सन्मान..
जागतिक महिला दिनानिमित्त हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट च्या वतिने अलका शेरे, सोनी जाधव, मणी बारेला, रंगिता बारेला, प्रांजल कोळी, भाग्यश्री पाटील, माधुरी हिरोळे, सलमा पठाण, सुरेखा अहिरे, उज्वला पाटील, मोहिनी कोळी, संगीता रोकडे, छाया जगताप, राणी मगरे, अश्विनी कोचुरे, वैशाली काळे, करिष्मा अहिरे आदींचा सन्मान करण्यात आला.

Next Post
दुचाकीचे शोरूम फोडणाऱ्या तिघांना अटक ; नशिराबाद पोलिसांची कारवाई

दुचाकीचे शोरूम फोडणाऱ्या तिघांना अटक ; नशिराबाद पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group