• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिला दिनानिमित्त कष्टकरी पालक महिलांचा सन्मान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 9, 2025
in जळगाव जिल्हा
0
महिला दिनानिमित्त कष्टकरी पालक महिलांचा सन्मान

जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कष्टकरी, कामगार, पालक महिलांना शाल, सन्मानचिन्ह आणि बुके देऊन सन्मानित करण्यात आले.

आपल्या मनोगतात डॉ. एल पी देशमुख यांनी समाजातील तळागाळातील कष्टकरी महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आव्हानात्मक काम करत आपला उदरनिर्वाह करतात मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट आणि मेहनत घेतात त्या महिलांचा सन्मान झाला पाहिजे, या उद्देशाने हा सन्मान घडवून आणला असे सांगितले..

संगीता चौधरी, वैशाली वाणी, आशा सुरवाडे यांना आपले अनुभव सांगताना व सत्काराला उत्तर देताना गहिवरून आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वैशाली वाणी यांच्यासह सरला महाजन, सुरेखा शिरसाठ, संगीता चौधरी, कविता सोलंकी, शुभांगी भांडारकर, आशा सुरवाडे, संगीता पवार, मीना माळी, मनिषा माळी, मुक्ता जाधव, गीता वाघ, सुमन चांगरे, कल्पना पाटील आदी महिलांचा सन्मान करण्यात आला..

दरम्यान महिला दिनाचे औचित्य साधून नुकत्याच शहादा येथे पार पडलेल्या विभागीय साॅफ्टबाॅल स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या दुहिता पाटील, साक्षी पाटील, दिपाली सुरवाडे, प्रियंका सैनी, अनुश्री कोळी या विद्यार्थिनींचे पुष्य देवून स्वागत करण्यात आले.

सुत्रसंचलन प्रा. रत्नाकर कोळी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा घनश्याम पाटील यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल पी देशमुख, उपप्राचार्या डॉ एम एस पाटील, उपप्राचार्य डॉ. के बी पाटील, उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, डॉ. इंदिरा पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Next Post
महिला दिनानिमित्त स्त्री-शक्तीचा सन्मान ; हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचा पुढाकार

महिला दिनानिमित्त स्त्री-शक्तीचा सन्मान ; हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचा पुढाकार

ताज्या बातम्या

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group