• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमानसांतील तुकोबा’ पुस्तकाचे प्रकाशन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 9, 2025
in जळगाव जिल्हा
0
मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमानसांतील तुकोबा’ पुस्तकाचे प्रकाशन

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शासनमान्य महात्मा गांधी पुस्तकालय आणि लेखक यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमानसांतील तुकोबा’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी पुस्तकालयाच्या हॉलमध्ये करण्यात आले. पुस्तकाचे प्रकाशन उमवि चे सिनेट सभासद प्रा. डॉ. साहेबराव भुकन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऍड. आनंद मुजुमदार, प्रा. एन. व्ही. भारंबे, प्रा. दिगंबर कट्यारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान प्रकाशक आणि मान्यवरांनी आपापले विचार पुस्तक आणि लेखक यांच्या विषयी मांडले. ‘वाचन संस्कृती टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे’ असा सर्वांच्या भाषणाचा सूर होता. आताच्या काळात सुद्धा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा शब्द आणि शब्द लागू पडतो असे मत प्रा. डॉ. साहेबराव भूकन यांनी मांडले.

कार्यक्रमात लेखक मिथुन ढिवरे यांचा स्वागत, सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. डिगंबर सावकारे यांनी केले. पुस्तक अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव यांनी छापले असून विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांना पुस्तकाची प्रत देण्यात आली.

Next Post
महिला दिना निमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मोफत कन्या शिक्षा प्रवेश’ योजना सुरू

महिला दिना निमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात 'मोफत कन्या शिक्षा प्रवेश' योजना सुरू

ताज्या बातम्या

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
खान्देश

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add