• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतातील पाण्याची मोटार चोरणाऱ्या दोघं संशयितांना अटक

पारोळा पोलीस स्टेशनची कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 7, 2025
in गुन्हे
0
शेतातील पाण्याची मोटार चोरणाऱ्या दोघं संशयितांना अटक

पारोळा, (प्रतिनिधी) : शेतकऱ्याच्या शेतातील मोटार चोरी प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी सखोल तपास करीत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. दिनांक ०४ मार्च रोजी फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पारोळा पोलीसांनी तत्काळ तपास सुरू केला.

पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते (अमळनेर उपविभाग) यांनी चोरीच्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने, प्रभारी अधिकारी सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोस्टे डी.बी. पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोउपनि अमरसिंग डी. वसावे, पोना संदिप सातपुते, पोकों अभिजित पाटील, पोकों विजय पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी योगेश उर्फ सुर्या रमेश पाटील (रा. शेवगे बु, ता. पारोळा, जि. जळगाव) आणि योगेश उर्फ खगेश शालीक मगर (रा. साकुर, ता. मालेगाव, जि. नाशिक, ह.मु. पारोळा) यांना ताब्यात घेतले.

कसून चौकशीनंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी चोरल्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना संदिप सातपुते करीत आहेत. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रु. ५२ हजार आहे. सध्या संशयित आरोपी पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

Next Post
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रविवारी जिल्हा बैठक

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रविवारी जिल्हा बैठक

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add