• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 12, 2025
in शैक्षणिक
0
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत तालुका स्तरीय पाककृती स्पर्धा घेण्यात आली. पालक, स्वयंपाकी यांचा यामध्ये सहभाग होता. फोर्टिफाईड तांदूळ बाबत जनजागृती करणे, तृणधान्याचे महत्व विद्यार्थ्यांना लक्षात आणून देणे या उद्देशाने सदर स्पर्धा उज्वल इंग्लिश शाळेत आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी सरला पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणुन शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, प्रशासन अधिकारी खलील शेख, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले उपस्थित होते. परीक्षक म्हणुन प्राचार्या मानसी भदादे, बाल विकास पर्यवेक्षिका अर्चना धामोरे, उपशिक्षिका रुपाली पाटील यांनी कामकाज पाहिले.

प्रास्ताविक शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार यांनी केले तल स्वप्नील बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन मानसी भदादे यांनी केले. तालुक्यातील शहरी व ग्रामीण महिलांनी यात सहभाग घेतला होता. तृणधान्यापासून खीर, पकोडे, भाकरी, गुलाब जाम, कतली असे विविध पदार्थ बनवण्यात आले होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक -नीता निलेश पाटील स्वयंपाकी -जि प शाळा भादली खु, द्वितीय क्रमांक -ललिता पुंडलिक सुतार स्वयंपाकी -जि प शाळा नांद्रे बु आणि तृतीय क्रमांक -कविता कैलास पाटील स्वयंपाकी -जि प शाळा धानवड यांना मिळाला.

Next Post
ओम बोरसे यांना नर्चरिंग ब्रिलियन्स स्कॉलरशिप

ओम बोरसे यांना नर्चरिंग ब्रिलियन्स स्कॉलरशिप

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add