• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वृद्ध महिलेच्या गळ्यातून सव्वा लाखांची सोन्याची चैन भामट्याने लांबविली !

एमआयडीसी पोलीस स्टेशनशेजारी घडली घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 10, 2025
in गुन्हे
0
वृद्ध महिलेच्या गळ्यातून सव्वा लाखांची सोन्याची चैन भामट्याने लांबविली !

जळगाव, (प्रतिनिधी) : एका वृद्ध महिलेला तुमच्या गळ्याला काहीतरी लागले आहे असे सांगून एका भामट्याने ते मी काढून देतो म्हणत वृद्धेच्या गळ्यातून सव्वा लाखाची सोन्याची चैन लांबवली. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी हॉटेल प्रेसिडेंटमध्ये घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील नागेश्वर कॉलनीतील हेमंत न्याती यांच्या नातेवाईकांकडे लग्न असल्याने ते कुटुंबासह हॉटेल प्रेसिडेंट येथे गेले होते. तेथे त्यांच्या आई पुष्पाबाई न्याती यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची देखभाल करणाऱ्या केअरटेकर महिलेसोबत खोलीत गेल्या. त्यांच्या सोबतची महिला बाजूला जाताच तेथे एक जण आला. ‘तुमच्या गळ्याला काही तरी लागले आहे, मी काढून देतो’, असे म्हणत त्याने वृद्धेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीची २१ ग्रॅमची सोन्याची चैन ओढून नेली.

या प्रकरणी हेमंत न्याती यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैन ओढणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे.

Next Post

मित्रालाच लुटलं मित्राने ; संशयित तरूण गजाआड

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group