• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुलाला व्हिडिओ कॉल करून पित्याची रेल्वेखाली उडी !

कर्जबाजारी झाल्याने व्यापाऱ्याने केली आत्महत्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 5, 2025
in जळगाव जिल्हा
0
मुलाला व्हिडिओ कॉल करून पित्याची रेल्वेखाली उडी !

जळगाव, (प्रतिनिधी) : कर्जबाजारीपणाला कंटाळून प्रौढ व्यापाऱ्याने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री जळगाव ते शिरसोलीदरम्यान घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गणेश बंडू बडगुजर (६१, मूळ रा. खेडी कढोली, ता. एरंडोल, ह.मु, नवनाथ नगर, जळगाव) असे मयत व्यापाराचे नाव आहे. धान्याचा व्यापार असलेले गणेश बडगुजर यांनी व्यवसायासाठी कर्ज काढलेले होते. या कर्जामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

व्यापारी गणेश बडगुजर यांनी मुलाला सोमवारी रात्री व्हिडीओ कॉल करीत आत्महत्या करीत असल्याचे सांगितल्याने कुटुंब धास्तावले व काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचले. तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ अनिल फेगडे, गुलाब माळी घटनास्थळी आले. मात्र तोवर त्यांनी रेल्वेखाली उडी घेतली होती. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
गॅसचा टँकर पलटी झाल्याने गळती ; पारोळा येथे महामार्गावरील घटना

गॅसचा टँकर पलटी झाल्याने गळती ; पारोळा येथे महामार्गावरील घटना

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add