• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फोन कॉल उचलला नाही म्हणून महिलेवर प्राणघातक हल्ला !

यावल तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 3, 2025
in गुन्हे
0
गॅस सिलिंडरसह ३१ हजारांचे साहित्य जप्त ; चाळीसगाव पोलिसांची कारवाई

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील किनगाव येथे एका ३२ वर्षीय महिलेला तरुणाने कॉल केला असता महिलेने कॉल न उचलल्याने संतप्त युवकाने गुंडगिरी करून शिवीगाळ करत महिलेच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार करत गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकुंदा गणेश भंगाळे (वय ३२ वर्ष, रा. डांभूर्णी, ता.यावल) हा तरुण महिलेच्या घरात घुसला. मी तुला मोबाईल वर कॉल केला, तू माझा कॉल का उचलत नाही? असा प्रश्न करत तीला जाब विचारला. तेव्हा महिलेने संगितले की, माझा मोबाईल सायलेंट होता व मी बाहेर गेली होती, असे सांगितले असतानाही तरुणाने महिलेशी वाद घालत शिवीगाळ केली आणि महिलेच्या उजव्या पायाच्या मांडीवर धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत केली.

यावल तालुक्यातील किनगाव येथील मनीषा संदीप पाटील (वय ३२ वर्ष) या महिलेने यावल पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारी वरून यावल पोलिस स्टेशनला मुकुंदा गणेश भंगाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Next Post
समाजापासून कधीही दूर जाऊ नका.. – आ. राजूमामा भोळे

समाजापासून कधीही दूर जाऊ नका.. - आ. राजूमामा भोळे

ताज्या बातम्या

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add