• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

१५ वर्षीय अल्पवयीन मुलाची झाडाला गळफास घेत संपविले जीवन

यावल तालुक्यातील शिरसाड येथील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
१५ वर्षीय अल्पवयीन मुलाची झाडाला गळफास घेत संपविले जीवन

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसाड येथे शेत शिवारात लिंबाच्या झाडाला १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिरसाड गावालगत सोहम अरुण महाजन यांचे शेत असून या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने अनिल घुसला पावरा (वय १५) या अल्पवयीन मुलाने गळफास घेतला. हा प्रकार गुरुवारी निदर्शनास आल्यानंतर तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली.

यावल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलाचा मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आमशा पावरा यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.

Next Post
महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला २० हजारांची लाच घेताना अटक

महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला २० हजारांची लाच घेताना अटक

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group