• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेकोटीत पडल्याने जखमी बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेकोटीत पडल्याने जखमी बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे खेळत असताना घरासमोर सुरू असलेल्या शेकोटीत पडून ८ महिन्याचा चिमुकला गंभीर भाजला गेला होता. या चिमुकल्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना सोमवारी दि. २० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नांद्रा गावात शोककळा पसरली आहे.

देवांशु सुनिल सोनवणे (वय ८, रा. नांद्रा खुर्द ता.जि.जळगाव) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. नांद्रा खुर्द गावात सुनिल सोनवणे हे परिवारासह राहतात. दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी शेकोटी लावण्यात आलेली होती. त्यावेळी देवांश हा खेळत असतांना तो शेकोटीत पडला. त्यामुळे तो गंभीररित्या भाजला गेला होता. त्याचे वडील सुनिल सोनवणे यांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात केले होते.

दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी २० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.

Next Post
श्री कृष्णाची सेवा, भक्तीसाठी भागवत कथेचे श्रवण करा.. – भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी

श्री कृष्णाची सेवा, भक्तीसाठी भागवत कथेचे श्रवण करा.. - भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group