• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जागतिक एड्स डे निमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 2, 2024
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
जागतिक एड्स डे निमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना

जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक एड्स डे निमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभाग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभाग, यूथ रेड क्रॉस आणि रेड रिबिन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृतीबाबत स्किट सादरीकरण केले, आकर्षक पोस्टर प्रदर्शन आणि रांगोळी काढून आपले कौशल्य दाखवले.

कार्यक्रमात प्राचार्य विशाखा गणवीर यांनी विद्यार्थ्यांना जागतिक एड्स डेच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक (मेडिकल सुपरिंटेंडेंट) प्रेमचंद पंडित, दिपाली पाटील, प्रतिभा चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रा.अश्विनी वैद्य, प्रा.मनोरमा कश्यप, प्रा.निम्मी वर्गीस, प्रा.डॉ. प्रियदर्शनी मून आणि प्रा. निर्भय मोहोड, शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना एड्ससंदर्भात जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाय, आणि त्यासंबंधीच्या शासकीय योजनांची सखोल माहिती देण्यात आली. रेड रिबिन क्लबच्या माध्यमातून भविष्यात एड्सशी संबंधित जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि समाजहिताच्या दृष्टीने उपयुक्त ठरला.


 

Next Post
संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त जामनेरात काढण्यात येणार शोभायात्रा

संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त जामनेरात काढण्यात येणार शोभायात्रा

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
खान्देश

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 22, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 22, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add