• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नदीच्या पुरात २ जणांचा बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 15, 2024
in Uncategorized
0
नदीच्या पुरात २ जणांचा बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

पाचोरा, (प्रतिनिधी) : परतीच्या पावसाने पाचोरा आणि भडगाव तालुक्याला पुन्हा एकदा झोडपून काढले. त्यामुळे नगरदेवळा परिसरातील तितूर, अग्नावती, गडद, अरुणावती या नद्यांना पूर आला. सोमवारी पहाटे नगरदेवळा येथील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले. त्यात बुडून निवृत्त सैनिकासह दोन जणांचा मृत्यू झाला.

सीमा सुरक्षा दलातील निवृत्त जवान रवींद्र प्रभाकर पाटील (४०) आणि राजेंद्र गोरख पाटील (३८, दोघे रा. नगरदेवळा, ता.पाचोरा) अशी मृतांची नावे आहेत. अग्नावती नदीला पूर आला असताना बाजारातील साहित्य आवरतांना पुराचा लोंढा आल्याने हे दोघे वाहून गेले. दुपारी बाजारपेठेतील दुकानदार आपल्या दुकानाकडे आले असता, त्यांना नदीकाठावरील झुडूपांमध्ये या दोन जणांचे मृतदेह आढळून आले.

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दोघांचे मृतदेह देण्यात आले यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. नगरदेवळा दुरुक्षेत्र पोलिसांनी पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली.

Next Post
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित ; आचारसंहिता लागू

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित ; आचारसंहिता लागू

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add