• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फोनवर बोलणे करून न दिल्यामुळे पिता-पुत्रासह पुतण्यावर धारदार शस्त्राने हल्ला

जळगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 14, 2024
in Uncategorized
0
फोनवर बोलणे करून न दिल्यामुळे पिता-पुत्रासह पुतण्यावर धारदार शस्त्राने हल्ला

जळगाव, (प्रतिनिधी) : फोनवर बोलणे करून न दिल्यामुळे एका व्यक्तीसह मुलगा व पुतण्याला नऊ जणांनी मारहाण करीत शस्त्राने वार केला. ही घटना दिनांक १० ऑक्टोबर रोजी धानवड तांडा येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोपट उखा राठोड (४०, रा. धानवड तांडा, ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. धानवड तांडा येथील त्यांचा मुलगा पवन पोपट राठोड याला गावाजवळील शिरसोली रस्त्यावर बोलवून एका महिलेने त्याला फोनवर बोलणे न करून दिल्याबद्दल जाब विचारला. त्यातून वाद होऊन नऊ जणांनी पोपट राठोड, त्यांचा मुलगा पवन आणि पुतण्या उमेश राठोड यांना मारहाण केली.

तसेच पोपट यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. यात ते जखमी झाले. या प्रकरणी पोपट राठोड यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Crime
Next Post
हमाल, कामगार, ट्रक चालकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीर उत्साहात

हमाल, कामगार, ट्रक चालकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीर उत्साहात

ताज्या बातम्या

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह
गुन्हे

बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह

October 6, 2026
सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा
कृषी

सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add