• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कु.सलोनी घुगे हिचा सत्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 11, 2024
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कु.सलोनी घुगे हिचा सत्कार

जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय टपाल आयोजित युनिव्हर्सल पोस्टल युनियन आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु. सलोनी ज्ञानेश्वर घुगे हिचा वंजारी युवा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. यात सन्मानपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले.

▪️ आजचा रंग- जांभळा

कु. सलोनी हिचे वडील रिक्षाचालक असून प्रतिकूल परिस्थितीत देखील तिने यश संपादन केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान वंजारी युवा संघटनेतर्फे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते तीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

वंजारी समाजातील लेकीने राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे. अशा सर्व लेकरांचा सत्कार करणे हे आमचे परमभाग्य व कर्तव्य असल्याचे प्रशांत नाईक यांनी बोलताना सांगितले. यावेळी उपाध्यक्ष नामदेव वंजारी, उमेश वाघ, सुधीर नाईक, दिनेश नाईक, योगेश घुगे आदींसह पदाधिकारी उपस्थितीत होते. हा सत्कार करण्यात आला.

Next Post
जळगावातील महिलेचा खून आर्थिक व्यवहारातूनच ! तीन संशयित ताब्यात

जळगावातील महिलेचा खून आर्थिक व्यवहारातूनच ! तीन संशयित ताब्यात

ताज्या बातम्या

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

October 14, 2026
जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add