• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तेली समाज युवक मंडळाच्या वतीने वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन VIDEO

नोंदणी फॉर्म 17 ऑक्टोबर पर्यंत स्वीकारले जाणार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 29, 2021
in सामाजिक
0
तेली समाज युवक मंडळाच्या वतीने वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन  VIDEO

जळगाव, दि. 29 – श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज युवक मंडळाच्यावतीने वतीने तेली समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर, पालक परिचय मेळाव्याचे आयोजन जळगावात करण्यात आले असून, मेळावा दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी संपन्न होणार आहे.

दरम्यान नोंदणी फाॅर्म दि.17 ऑक्टोंबर पर्यंत स्वीकारले जातील अशी माहिती श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी यांनी दिली. तसेच सर्व समाज बांधवांच्या आलेल्या मागणी तथा विनंतीनुसार वधू-वर व पालक परिचय मेळाव्यासाठी नोंदणी फार्म स्वीकारण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली असल्याचे सांगितले.

दरम्यान फाॅर्म जमा करण्यासाठी जळगाव शहरात असलेले युवक मंडळाचे कार्यालय, शनिपेठ, चंदनवाडी मायक्का देवी मंदिराच्या पाठीमागे, जळगाव याठिकाणी स्विकारले जातील असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष चौधरी यांनी केले आहे.

पहा.. व्हिडिओ

Next Post
गिरणा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

गिरणा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add