• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक ; वरणगाव पोलीसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 24, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक ; वरणगाव पोलीसांची कारवाई

भुसावळ, (प्रतिनिधी) : मुक्ताईनगरातील दोन जणांना गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी वरणगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली आहे. ही कारवाई वरणगाव शहरातील एका हॉटेल जवळ रविवार दि. २२ सप्टेंबर ला करण्यात आली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव शहरात संशयीत शस्त्रासह येणार असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. दरम्यान वरणगाव पोलिसांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी सिध्दार्थ संतोष भालेराव (वय २३, डॉ. आंबेडकरनगर, मुक्ताईनगर) व अनिरूध्द कैलास ठाकूर (वय २०, सुराणा नगर, मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेतले आहे.

संशयीतांच्या अंग झडतीत त्यांच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, ४ हजार रुपये किंमतीचे २ जिवंत काडतूस तसेच ५ हजार रुपये किंमतीचे मॅग्झीन जप्त करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल मनोज म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे करीत आहे.

Tags: CrimeJalgaon
Next Post
उमविच्या विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बस सेवा सुरू करावी ; मनसेची मागणी मागणी

उमविच्या विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बस सेवा सुरू करावी ; मनसेची मागणी मागणी

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add