• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी

जळगावकरांतर्फे आ. राजूमामा भोळे यांच्याकडून भावपूर्ण सन्मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 19, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक, सामाजिक
0
डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाल्याबद्दल आ. राजूमामा भोळे यांनी त्यांचा जळगावकरांतर्फे सन्मान केला. अध्यात्मिक क्षेत्रात डॉ. इंद्रदेव महाराज यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे भाविकांना आयुष्यात दिशा मिळते, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.

जिल्ह्यातील श्री श्री १००८ महंत महामंडलेश्वर आंतरराष्ट्रीय संत स्वामी डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाली आहे. ह्युमिनिटी ऑफ स्पिरीच्युअल एज्युकेशन या विषयात हि पदवी दिल्ली येथे येथे प्रदान करण्यात आली.

या अनुषंगाने गुरूवारी जळगावात राधा राणी सेवा समिती ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते राधाकृष्णांची प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ देऊन डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सेवा समिती ट्रस्टचे यु. के. देशमुख, अशोक पाटील, हरसिंग नाना पाटील, मुकुंद मेटकर व सर्व सेवा समिती सदस्य, त्यांचे परिवार उपस्थित होते.

Next Post
जामनेर पंचायत समितीतील प्रसाधन गृह ला कुलूप ; नागरिकांची होतेय गैरसोय

जामनेर पंचायत समितीतील प्रसाधन गृह ला कुलूप ; नागरिकांची होतेय गैरसोय

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add