• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावातून २८ वर्षीय तरुण बेपत्ता

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 8, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
जळगावातून २८ वर्षीय तरुण बेपत्ता

जळगाव, (प्रतिनिधी ) : जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातून एक २८ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान १ सप्टेंबरपासून राहत्याघरातून निघून गेल्याने त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने याबाबत तरुणाच्या पालकांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद केली असून तरुण कुठे आढळून आल्यास रामानंदनगर पोलिसांकडून संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी कि , तन्वीर जलील शेख (वय २८) हा तरुण १सप्टेंबर रोजी कुणास काहीही न सांगता निघून गेला असून त्याची मानसिक स्थिती चांगली नसून मानसोपचार तज्ज्ञांकडे त्याच्यावर उपचार केले जात असल्याची माहिती बेपत्ता तरुणाचे वडील जलील शेख यांनी दिली आहे. तरी संबंधित तरुण आढळल्यास रामानंदनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Next Post
बिबट्याच्या हल्ल्यात २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

ताज्या बातम्या

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू
जळगाव जिल्हा

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

February 14, 2026
जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
जळगाव जिल्हा

जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

February 13, 2026
सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​
जळगाव जिल्हा

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​

February 12, 2026
गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे

गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

February 12, 2026
आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप
गुन्हे

आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

February 12, 2026
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण
कृषी

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group