• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एरंडोल येथे गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजविणारा जेरबंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 19, 2024
in खान्देश, गुन्हे
0
एरंडोल येथे गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजविणारा जेरबंद

एरंडोल(प्रतिनिधी ) शहरातील 20 वर्षीय तरुण गावठी पिस्टल बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने संशयीताला अटक केली. संशयीताकडून 25 हजार रुपये किंमतीची शहरातून चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली. प्रवीण रवींद्र बागुल (20, केवडीपुरा, एरंडोल) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना एरंडोल शहरातील संशयीत चोरीची दुचाकीसह गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. शनिवार, 17 ऑगस्ट रोजी संशयीताच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचा कट्टा व 25 हजार रुपये किंमतीची शहरातून चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, राहुल कोळी, रवी कापडणे, चालक महेश सोमवंशी आदींच्या पथकाने केली.

Tags: Crimeerandol
Next Post
संतांच्या आशीर्वाद प्रेरणा देतात : आ. राजूमामा भोळे

संतांच्या आशीर्वाद प्रेरणा देतात : आ. राजूमामा भोळे

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add